Table of Contents:
Reading time: 47 seconds
There are 2 methods to get your data (and account) deleted by भाषा वाचन विकास:
Now you understand what the Law says, Send your Request directly to भाषा वाचन विकास using the form below:
Alternatively, you can follow these steps below to get भाषा वाचन विकास to delete your account/data:
1. प्राथमिक शिक्षणात डिजीटल तंत्रज्ञान चा प्रभावी वापर करून मराठी विषयाचा वाचन लेखन विकासासाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित मराठी भाषा विकास अँप तयार केले असून नववर्षाची डिजिटल भेट आपणासाठी देत आहेत.
2. विद्यार्थी त्याचा गतीने छोटे छोटे हजारो वाक्य सहज निर्माण करू शकणार आहे.स्वर चिन्हावर आधारित सोपे सोपे शब्द संकलित करून 12 टेबल यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
3. यात मराठी भाषा विकासाच्या टप्प्याचा विचार केला असून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीचा धर्तीवर मूळाक्षरांचा विविधांगीने परिचय करून देणारे स्वनिर्मित व्हिडिओ आहेत.
4. का ते ज्ञा चे असे कं खं चे शब्द अशा 12 टॅब असून हजारो शब्द ऑफ लाईन वाचायला मिळणार आहेत.
5. तसेच 1 लीच्या पाठ्य पुस्तकांवर आधारित 138 चित्रांच्या साहियायाने चित्र शब्द वाचन 138 प्रश्नांची चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे.
6. दररोज नवीन घटक या अँप मध्ये अपडेट केले जाणार असून नोटिफिकेशन द्वारे आपणास सूचना मिळेल त्यासाठी अँप अपडेट करण्याची गरज राहणार नाही.
7. जोडाक्षरे युक्त शब्द वाचन सरावात 10-10 शब्दांचे शेकडो संचऑफ लाईन आहेत.
8. या अँप चे वैशिष्ट्य म्हणजे हे अँप ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे android मोबाईलवर चालते.
9. वाक्य निमिर्ती ची व भाषा विकासाच्या महत्वाच्या टप्प्याचा समावेश यात आहे.
10. चित्र वर्णन सदरात शेकडो चित्रे समाविष्ट केली आहेत.
Liked भाषा वाचन विकास? you may also like other Education apps like हस्तरेखा ज्योतिष ज्ञान; Veda Guru ( वेद गुरु )-Teacher; Schoolvoice - Your School App; Rosetta Stone: Learn, Practice;