Table of Contents:
Reading time: 47 seconds
There are 2 methods to get your data (and account) deleted by Satbara Utara Maharashtra:
Now you understand what the Law says, Send your Request directly to Satbara Utara Maharashtra using the form below:
Alternatively, you can follow these steps below to get Satbara Utara Maharashtra to delete your account/data:
1. ♦ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे अँप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी.
2. त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे App बनविलेले आहे.
3. ♦ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही.
4. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.
5. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.
6. 'Satbara Utara Maharashtra' App provides information about 7/12 & 8A, land use, name of farmer, ownership details and boja(loan).
7. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.
8. प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार् यावरून कळू शकते.
9. सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं.
10. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात.
11. This app is useful for farmer of Maharashtra State to view his/her land record.
Liked Satbara Utara Maharashtra? you may also like other Social apps like Currents; Instagram; Facebook; Helo - Discover, Share & Communicate; TikTok;